अन्वयार्थ आणि श्लोक ह्यांचे सविस्तर अर्थ विशद करणारी गीताप्रवचने

श्री वसंतराव ना. मराठे


जन्म : १९३४ - मृत्यु : २०२२

शिक्षण : बी. ए. ( स्पेशल ऑनर्स )

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

१९५६ सालापासून ठाणे येथे वास्तव्य. प्रथमपासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे प्रथम संयुक्त चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यामध्ये सहभाग.

१९६७ सालच्या उतरार्धात शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर निवड आणि त्याच वर्षी शिवसेनेतर्फे ठाण्याचे नगराध्यक्ष.

२ वर्षे नगराध्यक्ष आणि ६ वर्षे सभासद.

१९७३च्या सुमारास शिर्डीच्या साईबाबांनी शिर्डी येथे स्वप्नदर्शन देउन जीवन बदलून टाकले. १९७३ साली राजकारण सन्मानाने सोडले आणि तेंव्हापासून कोणत्याही राजकीय संस्थेशी कसलाही संपर्क नाही.

श्रीसाईनाथांच्या प्रेरणेने नवा व्यवसाय सुरु केला आणि तो आज सुस्थितीत आहे. १९७३ सालापासून धर्मग्रंथांचा अभ्यास सुरु झाला आणि हळूहळू उपनिषदे आणि गीता यांच्या अभ्यासाकडे श्रीसाईनाथांनी वळविले.

१९९५ साली श्रीसाईनाथांनी एका जीवघेण्या अपघातातून वाचविले आणि तेंव्हापासून हळूहळू निवृत होण्यास सुरुवात झाली.

१९९९ पासून श्रीमद् भगवद् गीतेचा अभ्यास व पूर्ण वेळ मनन, चिंतन, गीतेच्या प्रत्येक श्लोकांचा सविस्तर अर्थ विशद करणारी प्रवचने करत होते .


bhagavad gita pravachan, bhagavad gita slokas, bhagavad gita slokas chapter , bhagavad gita slokas audio, bhagavad gita saar , Bhagavad Gita Bodh, Bhagavad Gita online, Bhagavad Gita in Marathi, Srimad Bhagavad Gita , bhagavad gita chintanmala, Adhyaya 1st Shloak, Bhagavad gita chintanmala khand, Bhagavad gita online, Bhagavad Gita online audio,

श्रीमद भगवद गीता, भगवद गीता, भगवद गीता श्लोक , भगवद गीता श्लोक अध्याय , भगवद गीता श्लोक ध्वनी , भगवद गीता सार , भगवद गीता बोध , भगवद गीता ऑनलाईन , भगवद गीता मराठी , भगवद गीता चिंतनमाला , भगवद गीता ऑनलाईन ध्वनी , भगवद गीता अध्याय १ ते १८, भगवद गीता चिंतनमाला खंड